Ferfar #3488 · येळवडे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन श्री गुडाळेश्वर ग्रामिण बिगरशेती सह.पत संस्था मर्या गुडाळ ता.राधानगरी शाखा शाहूनगर परिेते ता.करवीर तर्फे वसुली अधिकारी श्री.पंडीत बळवंत पाटील लिहून घेणार
गहाणखत लिहुन देणार : सचिन ईश्वरा खबदाडे रा. येळवडे यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2402-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224, 345 क्षेत्र 0.1033 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन ईश्वरा खबदाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
वरूण सचिन खबदाडे मान्यतादार (खाता क्रमांक :- ) ,
गीता सचिन खबदाडे मान्यतादार (खाता क्रमांक :- 5145) ,