Ferfar #12590 · राशीवडे बुद्रुक
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026मा. तहसीलदारसो राधानगरी यांचेकडील आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/वाटप/एसआर/129/2026 आदेश दिनांक : 22/06/2026 रोजीचा आलेने खालीलप्रमाणे नावे दाखल करणेकामी आदेशाची प्रत आलेने नोंद केली असे.
1) सागर राजाराम धुंदरे गट क्र.1405 क्षेत्र 0.1320 हे.आर , गट क्र.1467 क्षेत्र 0.04 हे.आर ,
2) वसंत राजाराम धुंदरे गट क्र.1467 क्षेत्र 0.04 हे.आर ,
3) यशवंत तुकाराम धुंदरे गट क्र.1467 क्षेत्र 0.04 हे.आर ,
4) सुरेश तुकाराम धुंदरे गट क्र.1467 क्षेत्र 0.04 हे.आर ,
5) धनाजी सिताराम धुंदरे गट क्र.1467 क्षेत्र 0.08 हे.आर ,