सातबारा Watch

← राशीवडे बुद्रुक

Ferfar #12592 · राशीवडे बुद्रुक

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
1232
Talathi
जीवन गोपाळ कोळी
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25-09-2026 लिहुन घेणार : भारत विविध कार्यकारी सह.(विकास) सेवा संस्था, राशिवडे बुद्रुक ता.राधानगरी जि.कोल्हापूर लिहुन देणार : रघुनाथ ज्ञानदेव गोंगाणे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1232 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.