सातबारा Watch

← राशीवडे बुद्रुक

Ferfar #12594 · राशीवडे बुद्रुक

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
जीवन गोपाळ कोळी
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : भारत विकास सेवा संस्था मर्या. राशिवडे बु. लिहून घेणार : पांडुरंग केरबा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : डि.फॉ-श्री.भारत वि.का.स.(वि)से.सं.मर्या,राशिवडे बु।। यांना तारण र.रू.14000/- - 611 सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : डि.फॉ-श्री.भारत वि.का.स.(वि)से.सं.मर्या,राशिवडे बु।। यांना तारण 300000/- - 8368 सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल : दिनांक 30/04/2020 रोजी भारत वि.का.स.(विकास) सेवा संस्थामर्या.राशिवडे बु चा पांडुरंग केरबा पाटील ए पू यांच्या नावे र.रु.800000/- कर्ज. - 10231 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.