सातबारा Watch

← राशीवडे बुद्रुक

Ferfar #12596 · राशीवडे बुद्रुक

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
2241
Talathi
जीवन गोपाळ कोळी
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026 लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.कोल्हापूर, शाखा राशिवडे बु. लिहुन देणार : तुकाराम कृष्णा परीट रा. राशीवडे बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. सहकारी बँक इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2241 क्षेत्र 0.01 वर रक्कम रुपये 270000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.