Ferfar #12598 · राशीवडे बुद्रुक
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06-10-2026
बाजूस दाखल केलेले जमिनीबाबत जमिनीचे मालक विलास दामोदर वणकुद्रे , मृदुला सुभाष वणकुद्रे , स्वप्निल सुभाष वणकुद्रे , चंद्रिका वसंत वणकुद्रे , किरण दामोदर वणकुद्रे , मनिष सुभाष वणकुद्रे , कुमुदिनी दामोदर वणकुद्रे , अनुराधा सनतकुमार जैन , पद्मावती दामोदर वणकुद्रे व जमिनीचे कुळ बापू गोविंद देसाई, पार्वती आनंदा देसाई, तानाजी आनंदा देसाई, अमित गणपती देसाई , लता गणपती देसाई यांच्यादरम्यान केस चालून मा. तहसीलदारसो राधानगरी यांनी क्र.टेनन्सी/केस/एसआर/03/2026 दिनांक 30/06/2026 रोजीने 32 एम प्रमाणपत्र पारीत केले आहे.सदर प्रमाणपत्र मे.दुय्यम निबंधक कार्यालय राधानगरी नोंद क्र. 2220/2026 दिनांक 08/09/2026 ने नोंदविण्यात आलेने जमिनीचे कुळ बापू गोविंद देसाई, पार्वती आनंदा देसाई, तानाजी आनंदा देसाई, अमित गणपती देसाई , लता गणपती देसाई हे मालक झालेने त्यांचे नाव भोगवटदार सदरी दाखल करून इतर हक्कात कुळ का.क. 43 अटीस पात्र हा शेरा दाखल करणेस विक्रीप्रमाणपत्र झेरॉक्स सोबत वर्दी अर्ज आलेने नोंद केली असे.