Ferfar #12599 · राशीवडे बुद्रुक
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 1105, 1106, 459/1, 459/2, 460/1, 460/2, 645, 763, 922, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 11067 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सुहान गौस जमादार अ पा क आई यास्मिन गौस जमादार यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.