Ferfar #12600 · राशीवडे बुद्रुक
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026मा. तहसीलदारसो राधानगरी यांचेकडील आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/वाटप/एसआर/793/2026 आदेश दिनांक : 09/10/2026 रोजीचे आलेने खालीलप्रमाणे नावे दाखल करणेस आदेशाची प्रत आलेने नोंद केली असे.
1)पांडुरंग विठ्ठल ताडे गट क्र.1551 क्षेत्र 0.0585 हे.आर , गट क्र.2216 क्षेत्र 0.0330 हे.आर , गट क्र.616 क्षेत्र 0.1680 हे.आर , गट क्र.665 क्षेत्र 0.1237 हे.आर , गट क्र.817 क्षेत्र 0.0315 हे.आर , गट क्र.819 क्षेत्र 0.0975 हे.आर ,
2) यशवंत विठ्ठल ताडे गट क्र.1551 क्षेत्र 0.0585 हे.आर , गट क्र.2216 क्षेत्र 0.0330 हे.आर , गट क्र.616 क्षेत्र 0.1680 हे.आर , गट क्र.665 क्षेत्र 0.1238 हे.आर , गट क्र.817 क्षेत्र 0.0315 हे.आर , गट क्र.819 क्षेत्र 0.0975 हे.आर ,