Ferfar #12602 · राशीवडे बुद्रुक
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 831
- Talathi
- जीवन गोपाळ कोळी
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : भारत वि.का.स.(वि) सेवा संस्था मर्यादित, राशिवडे बुद्रुक
लिहून घेणार : दिपाली सुरेश पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 831 तपशिल : डि.फॉ-श्री.भारत वि.का.स.(वि)से.सं.मर्या, राशिवडे बु।। यांना तारण र.रू.3000/- - 610
डि.फॉ-श्री.भारत वि.का.स.(वि)से.सं.मर्या, राशिवडे बु।। यांना तारण र.रू.30,000/- बोजा - 610
सर्व्हे क्रमांक : 831 तपशिल : डि.फॉ-श्री.भारत वि.का.स.(वि)से.सं.मर्या, राशिवडे बु।। यांना तारण र.रू.2,50,000/- बोजा - 8850
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारत वि.का.स.(वि) सेवा संस्था मर्यादित ,राशिवडे बुद्रुक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.