Ferfar #2953 · घोटवडे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : 1042
आदेश दिनांक : 23/09/2026
वसुली अधिकारी ओम नागरी सह.पतसंस्था मर्या कोल्हापूर यांचे कडील जा क्र 1042 /2026 दि 23/९/२०२६ चे जप्ती हुकूमनामा नुसार भीमराव बंडोपंत डोंगळे बाबत ओम नागरी सह.पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांचा र रु 695891 रुपये साठी जप्ती आदेश नोंद.