Ferfar #2430 · सिरसे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1031
- Talathi
- पुरुषोत्तम रमेशचंद्र ठाकूर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : सिरसे /लक्ष्मीमुक्ती
आदेश दिनांक : 27/10/2026
लक्ष्मी मुक्ती योजना -
मा.तहसीलदार सो राधानगरी यांचे कडील आदेश /लक्ष्मी मुक्ती /सिरसे/2026 नुसार लक्ष्मिमुक्ती अभियानांतर्गत वसंत दादू पाटील यांचे सिरसे येथील गट क्र 1031 यास त्यांची पत्नी शोभा वसंत पाटील यांचे नाव सामाईक धारक म्हणून दाखल करणेस नोंद .