सातबारा Watch

← आमजाई व्हरवडे

Ferfar #1790 · आमजाई व्हरवडे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
20, 240/1, 240/2, 250, 251, 253, 257, 32, 322, 431, 459, 470, 477, 499, 520, 629, 637
Talathi
पुरुषोत्तम रमेशचंद्र ठाकूर
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 जप्ती आदेश नोंद कमी - भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्या ,गारगोटी कडील विशेष वसुली अधिकारी यांचे कडील जा.क्र.15/23 दि 28/09/2026 चे जप्ती आदेश नोंद कमी पत्र आल्याने बाजूस उल्लेखित गटांवरील कृष्णात गोविंद पाटील यांचे जप्ती आदेश नोंद कमी केली असे.