Ferfar #1792 · आमजाई व्हरवडे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 189
- Talathi
- पुरुषोत्तम रमेशचंद्र ठाकूर
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बळवंत दतात्रय पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळू दतू पाटील ऐवजी बळवंत दत्तात्रय पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राधानगरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.58 दि. 26/08/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/04/2023 मधील नोंदणी क्र.पी- 235170 अन्वये बाळू दतू पाटील ऐवजी बळवंत दत्तात्रय पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .