Ferfar #697 · पिंपळवाडी
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : जवाहर विकास सेवा संस्था मर्या कौलव, कौलव
लिहुन देणार : नारायण इरु जाधव रा. पिंपळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 107,138,143,144,155,198,201,219,221,240,311,318,321,351,406 क्षेत्र 16.8900 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.