सातबारा Watch

← ठिकपूर्ली

Ferfar #7003 · ठिकपूर्ली

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1015/ब, 125, 286, 316, 377/अ, 483, 53
Talathi
जोतीराम महादेव शिंदे
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री विठ्ठलाई ग्रामिण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित ठिकपूर्ली तालुका राधानगरी लिहून घेणार गहाणखत लिहुन देणार : रमेश श्रीपती चौगले रा. ठिकपूर्ली यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2485-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1015/ब, 125, 286, 316, 377/अ, 483, 53 क्षेत्र 0.0008 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश श्रीपती चौगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.