सातबारा Watch

← ठिकपूर्ली

Ferfar #7006 · ठिकपूर्ली

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1103/1, 1159/1, 1159/2
Talathi
जोतीराम महादेव शिंदे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 1103/1, 1159/1, 1159/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2436 दि. 06/07/1998 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1) शालीनी श्रीपती वाडकर, 2) अशोक श्रीपती वाडकर, 3) मारुती श्रीपती वाडकर, 4) उषाताई श्रीपती वाडकर, 5) वंदना श्रीपती वाडकर