Ferfar #7008 · ठिकपूर्ली
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1292
- Talathi
- जोतीराम महादेव शिंदे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : श्री विठ्ठलाई वि.का.सह. सेवा संस्था मर्यादित ठिकपुर्ली
लिहून घेणार : पांडुरंग दत्तू ढेरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1292 तपशिल : श्री विठ्ठलाई सोसा ठिकपुर्ली यांचा बोजा र.रु 60,000/- - 2940
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री विठ्ठलाई वि.का.सह. सेवा संस्था मर्यादित ठिकपुर्ली यांचेकडील पत्र जा.क्रमांक 14/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.