सातबारा Watch

← माजगांव

Ferfar #2080 · माजगांव

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
736
Talathi
जोतीराम महादेव शिंदे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सुदर्शन वि.का.स (विकास) सेवा संस्था मर्या. मोहडे ता.राधानगरी लिहून घेणार : सावित्रीबाई गणपती शेलार यांनी सर्व्हे क्रमांक : 736 तपशिल : डि फॉ सुदर्शन विकास सोसा मोहडे र रु 50,000/- सावित्री शेलार करिता - 1213 सर्व्हे क्रमांक : 736 तपशिल :श्री सुदर्शन वि का स मोहडे र रु 100000/-सावित्री करिता - 1408 सर्व्हे क्रमांक : 736 तपशिल : दिनांक 02/11/2020 रोजी श्री सुदर्शन विकास सह सेवा संस्था मोहडे चा सावित्रीबाई गणपती शेलार यांच्या नावे र.रु.600000/- कर्ज. - 1714 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 27/2026-27 दिनांक 29/10/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.