सातबारा Watch

← कसबा वाळवे

Ferfar #6860 · कसबा वाळवे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
47
Talathi
विजय शिवाजी पाटील
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बॅक लि आजरा तर्फे मुख्य कार्यालय आजरा शाखा कसबा वाळवे ता राधानगरी जि कोल्हापूर तर्फे शाखाधिकारी दगडु दत्तात्रय कांबळे गहाणखत लिहुन देणार : युवराज पांडुरंग पाटील रा. कसबा वाळवे यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2490-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47 क्षेत्र 0.0177 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज पांडुरंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संध्या युवराज पाटील (खाता क्रमांक :- ) ,