सातबारा Watch

← कसबा वाळवे

Ferfar #6861 · कसबा वाळवे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
1529, 1603, 2002, 886
Talathi
विजय शिवाजी पाटील
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 लिहुन देणार : जनता सहकारी बँक लि/आजरा तर्फे मुख्य कार्यालय आजरा शाखा कसबा वाळवे लिहुन घेणार : मारुती बापू पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 1529 वर फेरफार क्रमांक 3945 ने घेतलेला बोजा जनता सह बँक ली आजरा शा क वाळवे र रु 1500000/- मारुती बाबत सर्व्हे क्रमांक 886 वर फेरफार क्रमांक 3945 ने घेतलेला बोजा मारुती बाबत जनता सहकारी बँक ली आजरा शाखा क वाळवे र रु -1500000/- सर्व्हे क्रमांक 1603 वर फेरफार क्रमांक 5961 ने घेतलेला बोजा मारुती बापुसो (बा) पाटील बाबत जनता सहकारी बँक लि. आजरा शाखा कसबा वाळवे यांचा र.रु.१५,००,०००/- बोजा नोंद (3945) सर्व्हे क्रमांक 2002 वर फेरफार क्रमांक 5961 ने घेतलेला बोजा मारुती बापुसो (बा) पाटील बाबत जनता सहकारी बँक लि. आजरा शाखा कसबा वाळवे यांचा र.रु.१५,००,०००/- बोजा नोंद (३९४५) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रीकन्व्हेंस दस्त क्र.२६१५/२०२६,दि.०७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.