सातबारा Watch

← कसबा वाळवे

Ferfar #6863 · कसबा वाळवे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
1977, 2034
Talathi
विजय शिवाजी पाटील
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँक लि मुरगुड शाखा कसबा वाळवे तर्फे चेअरमन ,विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँक लि मुरगुड शाखा कसबा वाळवे तर्फे चेअरमन गहाणखत लिहुन देणार : संजय दिनकर फराक्टे रा. कसबा वाळवे यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2505-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1977, 2034 क्षेत्र 0.0405 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय दिनकर फराक्टे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.