सातबारा Watch

← कसबा वाळवे

Ferfar #6870 · कसबा वाळवे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
2752
Talathi
विजय शिवाजी पाटील
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : श्री.भावेश्वरी विकास सेवा संस्था मर्या.चांदेकरवाडी, ता.राधानगरी लिहुन देणार : राजाराम बाळू खोत रा. कसबा वाळवे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2752 क्षेत्र 0.02 वर रक्कम रुपये 50000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.