Ferfar #6872 · कसबा वाळवे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2752
- Talathi
- विजय शिवाजी पाटील
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : श्री.भावेश्वरी विकास सेवा संस्था मर्या.चांदेकरवाडी, ता.राधानगरी
लिहुन देणार : शहाजी बाळू खोत रा. कसबा वाळवे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2752 क्षेत्र 0.02 वर रक्कम रुपये 50000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.