सातबारा Watch

← अर्जुनवाडा

Ferfar #2615 · अर्जुनवाडा

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
520, 578/ब
Talathi
संजयराव विजय सातार्डेकर
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राधानगरी यांचे न्यायालयातील रे क न १३६/२०२६ आदेश दिनांक : 01/08/2026 वादी प्रविण बाबुराव आळवेकर व प्रतिवादी विजयमाला पांडुरंग मगदूम,श्रीरमाबाई गणपती पाटील,वैजयंती तानाजी पाटील व शोभा तानाजी पाटील रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांनी दिलेल्या मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राधानगरी यांचे न्यायालयातील रे क न १३६/२०२६ दि ०१/०८/२०२६ चा निकाल व वादी प्रविण बाबुराव आळवेकर रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांचा वर्दी अर्ज ,कोर्टात अपील नसलेबाबत केलेले प्रतिज्ञा पत्र यावरून नोंद धरली असे . मौजे अर्जुनवाडा मधील वाटप तपशील खालील प्रमाणे आहे . गट न ५२० एकूण क्षेत्र ०.३५००आर आकार ०.४.१९रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे ३ यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०. १२५० आर . , गट न ५७८अ एकूण क्षेत्र ०.४१५०आर आकार ४.९४रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.१४८१ आर , गट न ५७८ब एकूण क्षेत्र ०.५६७०आर आकार ६.८७ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.२०२८ आर ,. 1 वादी प्रविण बाबुराव आळवेकर रा अर्जुनवाडा ता राधानगरी र यांचे वाटणीस आलेला तपशील खालील प्रमाणे आहे . गट न ५२० एकूण क्षेत्र ०.३५००आर आकार ०.४.१९रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे ३ यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०. १२५० आर . , गट न ५७८अ एकूण क्षेत्र ०.४१५०आर आकार ४.९४रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.१४८१ आर , गट न ५७८ब एकूण क्षेत्र ०.५६७०आर आकार ६.८७ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.२०२८ आर ,. वादी प्रविण बाबुराव आळवेकर रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांचा वर्दी अर्ज ,कोर्टात अपील नसलेबाबत केलेले प्रतिज्ञा पत्र यावरून नोंद धरली असे .