सातबारा Watch

← अर्जुनवाडा

Ferfar #2617 · अर्जुनवाडा

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
Certified
—
Gat / Survey
126, 95
Talathi
संजयराव विजय सातार्डेकर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे .क.केस न १६२/२०२६ आदेश दिनांक : 04/09/2026 वादी विजय केरबा यादव व प्रतिवादी शहाजी केरबा यादव, मनोहर केरबा यादव,सुशिला श्रीपती पाटील ,संपदा विजय यादव , विवेक विजय यादव व वैष्णवी विजय यादव रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांनी दिलेल्या मे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर राधानगरी यांचे न्यायालयातील रे .क.केस न १६२/२०२६ दि ०८/१०/२०२६ चा निकाल व वादी विजय केरबा यादव रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांचा वर्दी अर्ज ,कोर्टात अपील नसलेबाबत केलेले प्रतिज्ञा पत्र यावरून नोंद धरली असे . मौजे अर्जुनवाडा मधील वाटप गटाचा तपशील खालील प्रमाणे आहे . गट न ३ एकूण क्षेत्र ०.६४००आर आकार ८.४४रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे ५ यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०. ६४ आर . , गट न १६ एकूण क्षेत्र ०.०९१०आर आकार १.२५रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.०९१० आर , गट न ६१एकूण क्षेत्र ०.४२७५ आर आकार ५.०१ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.४२७५ आर , गट न ९५ एकूण क्षेत्र ०.२६३०आर आकार २.८१रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.२६३० आर , गट न १२६एकूण क्षेत्र ०.३२५० आर आकार ४.२३ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.३२५० आर ,. ,. मौजे अर्जुनवाडा मधील वाटप तपशील खालील प्रमाणे आहे 1 वादी विजय केरबा यादव रा अर्जुनवाडा ता राधानगरी र यांचे वाटणीस आलेला तपशील खालील प्रमाणे आहे . गट न ३ एकूण क्षेत्र ०.६४००आर आकार ८.४४रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे ५ यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०. ६४ आर पैकी वादी विजय केरबा यादव यांचे.वाटणीस आलेले क्षेत्र ०. ५४ आर , गट न १६ एकूण क्षेत्र ०.०९१०आर आकार १.२५रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.०९१० आर पैकी वादी विजय केरबा यादव यांचे.वाटणीस आलेले संपूर्ण क्षेत्र ०.०९१० आर , गट न ६१एकूण क्षेत्र ०.४२७५ आर आकार ५.०१ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.४२७५ आर पैकी वादी विजय केरबा यादव यांचे.वाटणीस आलेले क्षेत्र ०.१२७५ आर 1 प्रतिवादी क्र २ मनोहर केरबा यादव रा अर्जुनवाडा ता राधानगरी र यांचे वाटणीस आलेला तपशील खालील प्रमाणे आहे गट न ६१एकूण क्षेत्र ०.४२७५ आर आकार ५.०१ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.४२७५ आर पैकी प्रतिवादी क्र २ मनोहर केरबा यादव यांचे.वाटणीस आलेले क्षेत्र ०.३०आर , गट न ९५ एकूण क्षेत्र ०.२६३०आर आकार २.८१रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.२६३० आर आर पैकी प्रतिवादी क्र २ मनोहर केरबा यादव यांचे.वाटणीस आलेले संपूर्ण क्षेत्र ०.२६३०आर , गट न १२६एकूण क्षेत्र ०.३२५० आर आकार ४.२३ रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०.३२५० आर , आर पैकी प्रतिवादी क्र २ मनोहर केरबा यादव यांचे.वाटणीस आलेले क्षेत्र ०.३२५०आर. २ प्रतिवादी क्र ४ संपदा विजय यादव रा अर्जुनवाडा ता राधानगरी र यांचे वाटणीस आलेला तपशील खालील प्रमाणे आहे गट न ३ एकूण क्षेत्र ०.६४००आर आकार ८.४४रु पै पैकी वादी व प्रतिवादी वैगरे ५ यांचा सामाईक हिस्सा क्षेत्र ०. ६४ आर पैकी वादी विजय केरबा यादव यांचे.वाटणीस आलेले क्षेत्र ०. १० आर वादी विजय केरबा यादव रा अर्जुनवाडा ता राधानगरी यांचा वर्दी अर्ज ,कोर्टात अपील नसलेबाबत केलेले प्रतिज्ञा पत्र यावरून नोंद धरली असे .