Ferfar #3694 · तिटवे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र९६०/२०२६
आदेश दिनांक : 24/04/2026
मा.वसुली अधिकारी (महाराष्ट्र शासन प्राधिकृत)कोल्हापूर,( कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी लि, मुख्य कार्यालय,कोल्हापूर) यांचेकडील जा.क्र९६०/२०२६चा स्थावर मिळकत जप्ती हुकुम व मा.अपर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे परिपत्रक अन्वये कर्जदार बजरंग कुंडलिक कांबळे रा तिटवे ता राधानगरी यांचे गट न ६९४,६९६,९५० व७३१ चे इतर अधिकार सदरी ररु ३४,९३,८८६ बोजा नोंद