सातबारा Watch

← मजरे कासारवाडा

Ferfar #1181 · मजरे कासारवाडा

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
युवराज वसंत केसरकर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- गणपती लखू निचळ म. वा. आनंदी गणपती निचळ ,भारती ज्ञानदेव मगदुम ,मारुती गणपती निचळ ,शिवानी सुनिल निचळ ,शुभम सुनिल निचळ ,संपदा सुनिल निचळ - - -रा. मजरे कासारवाडा(खाता क्रमांक1360) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आनंदा तुकाराम खोत ,रंगराव मारुती जितकर - - -, (खाता क्रमांक :-15580)गट/सर्व्हे क्रमांक 20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक राधानगरी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 953 दिनांक 04/07/2007 प्रमाणे रक्कम रुपये 12500 घेऊन खरेदी दिली. सदरचा खरेदी दस्ताची नोंद फेरफार क्र 461 दि 8/07/2007 ने घेण्यात आली होती सबब तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार झालेने तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी दि 06/11/2007 रोजी सदरची नोंद रद्द केली. महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील क्र R&FD-31060(60)/13/2025-MRF (Desk L1) (Comp No 1333447) दि 4/11/2025 व सदरचा गट गावठाणाच्या हद्दीपासून 200 मी परिघीय क्षेत्रात असलेने खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.