Ferfar #5213 · तुरंबे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 315
- Talathi
- युवराज वसंत केसरकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-10-2026
लिहून देणार : श्री नरहरी विकास सेवा संस्था मर्या तुरंबे ता राधानगरी
लिहून घेणार : बाळासो शामराव शेटगे
यांनी सर्व्हे क्रमांक : 315 तपशिल : बाळासो बाबत श्री नरहरी सेवा सोसायटी तुरंबे यांचा र.रु. ५,00,000/- बोजा नोंद - 3590
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री नरहरी विकास सेवा संस्था मर्या तुरंबे ता राधानगरी यांचेकडील पत्र क्र 54 2026/27 दि 17/09/2026 दाखला दिलेवरुन ७/ १२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.