सातबारा Watch

← आवळी बुद्रुक

Ferfar #3693 · आवळी बुद्रुक

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
267, 378
Talathi
अरूणा रमेश रसाळ
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार दत्तात्रय लहू बुगडे यांनी दि.महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक मुंबई शा.राधानगरी यांचेकडून रक्कम रुपये 35000/- कर्ज घेतले होते.सदर कर्जाची दत्तात्रय लहू बुगडे यांनी व्याजासह पूर्ण परतफेड केले असून कोल्हापूर जिल्हा सह. कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. कोल्हापूर शा.राधानगरी या बँकेकडील बोजा कमी करणेबाबत जावक क्र.2024-2025/बोजा कमी/30 दिनांक 31/12/2025 चे पत्र वर्दी अर्जासोबत जोडून दिलेने कब्जेदार सदरी असलेले दि.महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण विकास बँक मुंबई शा.राधानगरी बँकेचे नाव कमी करून इतर हक्कातील दत्तात्रय लहू बुगडे यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेस नोंद केले असे.