Ferfar #448 · कंदलगांव
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- विश्वास शिवाजी शेणवी
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस कॉलम नं.3 मध्ये दाखल असलेल्या जमीन मिळकती बाबत लिहून घेणार : श्री रामलिंग वि .का स.से.स मर्या कंदलगाव.लिहून देणार :धोंडाबा भाऊ मांडवकर रा.कंदलगांव यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 99 वर रक्कम रुपये 15,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.