सातबारा Watch

← आणाजे

Ferfar #2503 · आणाजे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
185, 485, 507, 512, 615
Talathi
अरूणा रमेश रसाळ
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05-10-2026 लिहुन घेणार : आणाजे वि.का.स. (विकास) सेवा संस्था, आणाजे, आणाजे लिहुन देणार : युवराज राजाराम जाधव रा. आणाजे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 185,485,507,512,615 क्षेत्र 2.3980 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.