सातबारा Watch

← सोन्याची शिरोली

Ferfar #5450 · सोन्याची शिरोली

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
252, 656
Talathi
दयानंद मारुती कांबळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन श्री गुडाळेश्वर ग्रामिण बिगरशेती सह.पत संस्था मर्या गुडाळ तर्फे वसुली अधिकारी पंडीत बळवंत पाटील लिहून घेणार गहाणखत लिहुन देणार : तानाजी विठ्ठल चौगले ,सावित्रीबाई विठ्ठल चौगले रा. सोन्याची शिरोली यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2499-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252, 656 क्षेत्र 0.0951 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी विठ्ठल चौगले ,सावित्रीबाई विठ्ठल चौगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : तुषार तानाजी चौगले - मान्यतादार (खाता क्रमांक :- 680) , रंजना तानाजी चौगले - मान्यतादार (खाता क्रमांक :- ) ,