सातबारा Watch

← सोन्याची शिरोली

Ferfar #5451 · सोन्याची शिरोली

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
656
Talathi
दयानंद मारुती कांबळे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री.गजानन विकास सेवा संस्था मर्या.राधानगरी लिहून घेणार : अशोक तुकाराम इंगवले यांनी सर्व्हे क्रमांक : 656 तपशिल : दिनांक 16/12/2019 रोजी श्री गजानन विकास सेवा संस्था राधानगरी चा आशोक तुकाराम इंगवले यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 4749 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.