सातबारा Watch

← पडळी

Ferfar #2835 · पडळी

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
161
Talathi
यशोधन बाबुराव पाटील
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : श्री दत्त ग्राम विकास सेवा संस्था मर्या. पडळी लिहून घेणार : मारुती तुकाराम साळवी म.वा. कृष्णा मारुती साळवी बाजूस दाखल कॉलम नं. 3 मधील जमीन मिळकतीबाबत अर्जदार कृष्णा मारुती साळवी यांनी अर्ज दिला कि, संबधित जमीन मिळकतीवर मारुती तुकाराम साळवी यांचे नावे श्री दत्त ग्राम विकास सेवा संस्था मर्या. पडळी, ता. राधानगरी यांचा असलेला बोजा कमी करून मिळावा. त्यानुसार अर्जदार यांनी वर्दी अर्ज, श्री दत्त ग्राम विकास सेवा संस्था मर्या. पडळी, ता. राधानगरी यांचेकडील संबधित जमीन मिळकतीवरील संस्थेचा असलेला बोजा कमी करणेबाबतचे पत्र, 7/12 उतारा दिलेवरून बाजूस दाखल जमीन मिळकतीवरील उपरोक्त संबधितांच्या नावे असलेला सदर संस्थेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.