सातबारा Watch

← बनाचीवाडी

Ferfar #1664 · बनाचीवाडी

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
107, 152/अ, 152/ब, 161
Talathi
विजय मारुती गुरव
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहुन देणार : श्री लक्ष्मी नारायण विकास सेवा संस्था लिहुन घेणार : अशोक जयसिंग जाधव यांनी सर्व्हे क्रमांक 152/अ वर फेरफार क्रमांक 886 ने घेतलेला बोजा जयसिंग रावसो जाधव बाबत लक्ष्मी नारायण विकास सोसा र.रु.500000/- सर्व्हे क्रमांक 161 वर फेरफार क्रमांक 886 ने घेतलेला बोजा जयसिंग रावसो जाधव बाबत लक्ष्मी नारायण विकास सोसा बोजा र.रु.500000/-नोंद सर्व्हे क्रमांक 152/ब वर फेरफार क्रमांक 1057 ने घेतलेला बोजा जयसिंग रावसो जाधव लक्ष्मी नारायण विकास सोसा र.रु.500000/- सर्व्हे क्रमांक 107 वर फेरफार क्रमांक 243 ने घेतलेला बोजा जयसिंग वर लक्ष्मी नारायण सो.र रु.500000/-बोजा नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.