Ferfar #7621 · सरवडे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2647
- Talathi
- अमोल कृष्णा गुरव
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि.आजरा तर्फे शाखा सरवडे तालुका राधानगरी चे शाखाधिकारी श्री.प्रशांत पांडुरंग गिलबिले लिहून घेणार
गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग बंडोपंत बरकले रा. सरवडे यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2493-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2647 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग बंडोपंत बरकले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ओंकार पांडुरंग बरकाळे मान्यतादार (खाता क्रमांक :- ) ,
विजया पांडुरंग बरकाळे कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,