Ferfar #3919 · नरतवडे
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 280
- Talathi
- रविंद्र मारुती पाटील
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : रज्जू राजाराम मेस्त्री सुतार
लिहून घेणार : मारुती शिवाजी सुतार
यांनी सर्व्हे क्रमांक : 280 तपशिल : मारुती सुतार यांचेवर गहाण खत र.रु 35000/- रजू राजाराम मिस्त्री सुतार यांना लिहून दिले - 2583
मारूती शिवाजी सुतार हे रज्जू राजाराम मेस्त्री-सुतार यांना रू. 35000 - 2583
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्र.१०४३/२०२६ दि.०४/०५/२०२६ दस्त आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला इतर हक्कात असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.