सातबारा Watch

← बुजवडे

Ferfar #1679 · बुजवडे

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
131, 265, 349, 36
Talathi
दिपक दिनकर लोहार
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सह बँक लि शा मुरगूड - गहाणखत लिहुन देणार : पांडुरंग ईश्वरा गुरव ,शोभा पांडूरंग गुरव रा. बुजवडे यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2569-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131, 265, 349, 36 क्षेत्र 0.0540 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग ईश्वरा गुरव ,शोभा पांडूरंग गुरव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.