सातबारा Watch

← ढेंगेवाडी

Ferfar #839 · ढेंगेवाडी

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
धनश्री रामदास संकपाळ
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 बाजुस दाखल केलेल्या जमीनीचे खातेदार विठ्ठल मारुती देसाई यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विठ्ठल मारुती वाणी ऐवजी विठ्ठल मारुती देसाई असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार राधानगरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्र.आरटीएस /कावी645/2026 दि. 25/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24/11/2023 मधील नोंदणी क्र.पी- P-2375154 अन्वये विठ्ठल मारुती वाणी ऐवजी विठ्ठल मारुती देसाई असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .