Ferfar #2193 · धामणवाडी
राधानगरी, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/14
- Talathi
- प्रकाश महादेव खाडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : आर.के.व्ही. को ऑप क्रेडीट सोसायटी लि सरवडे ता. राधानगरी
गहाणखत लिहुन देणार : दिनकर केशव पाटील रा. धामणवाडी यांनी दुय्यम निबंधक राधानगरी यांचेकडील दस्त क्रमांक 2427-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/14 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर केशव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.