सातबारा Watch

← आटेगाव

Ferfar #1316 · आटेगाव

राधानगरी, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
39, 42
Talathi
प्रकाश महादेव खाडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहुन देणार : श्री केदारलिंग विविध कार्यकारी सह से संस्था म ऐनी लिहुन घेणार : बळवंत ज्ञानु पोवार यांनी ग नं 39 र रु 500000/ व ग नं 42 वर र रु 90000/,150000/ इतक्या रक्कमेचा बोजा घेतला होता सदर बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केला असून सदर बोजा कमी करणेबाबत श्री केदारलिंग विविध कार्यकारी सह से संस्था म ऐनी यांचे कडील दि 2/11/2026 चे पत्र मिळालेवरून नोंद केली