सातबारा Watch

← पिंपळगांव खुर्द

Ferfar #4467 · पिंपळगांव खुर्द

कागल, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
663
Talathi
सतिश कौतिक दाभाडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 सक्षम अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र आरटीएस रि ग्ग्रंट एस आर 30 2026 दिनांक 24/09/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =663 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :सरकार उपभूधारणा : सरकार स्वत : बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी (देवस्तान जमिनी वगळून) या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बाजूस दाखल केलेले जमिनीचे 7/12 पत्रकी श्री. सुधीर आण्णाप्पा चौगुले, रा, पिंपळगांव खुर्द, ता.कागल यांचा पिपळगांव खुर्द, येथील गट क्र. 663 मधील क्षेत्र 0.23.00 हे. आर मध्ये धारण करत असलेल्या क्षेत्राबाबत असणारा सरकार लायसेन्सी सरकार हक्क शेरा कमी करणेबाबत इकडील कार्यालयास अर्ज केला होता सदरची जमीन ही अर्जदार यांचे पूर्वज आण्णासो रामचंद्र चौगुले सदर जमीन गाव सनदी इनाम म्हणून मिळालेली आहे. अर्जदार यांनी सर्व्हे नंबर ७/१२ चा श्री. सुधीर आण्णाप्पा चौगुले, रा. पिंपळगांव खुर्द, यांना कब्जेहक्काची रक्कम भरलेली नसलेने कब्जेदार सदरी सरकार लायसन्सी व इतर हक्कात कब्जेहक्काची किंमत दि. ३१/०७/१९६२ पूर्वी येणेची असा शेरा नोंद केलेला आहे. त्यामुळे शासन नियमाअंतर्गत जमीनीची कब्जेहक्काची किमंत जि.प.ग्रा.प.सेससह रक्कम रुपये (रुपये १८७१ फक्त) इतकी रक्कम भरावी लागते. अर्जदार यांनी रक्कम रुपये/-(रुपये १८७१ फक्त) इतक्या रक्कमेचे चलन दि. २३/०९/२०२६ रोजी शासकीय कोषागारात भरलेने मा. तहसिलदारसो कागल यांचेकडील क्र.आरटीएस/रीग्रँट/एसआर/30/2026 दिनांक 24/09/2026 चा आदेश प्राप्त झालेवरून गट क्र. 663 मधील क्षेत्र 0.23.00 हे. आर या जमीनीच्या ७/१२ च्या भोगवटादार सदरी असणारा सरकार लायसेन्सी /सरकार हक्क व इतर हक्कातील कब्जेहक्काची किंमत दिनांक ३१/०७/१९६२ पुर्वी येणेची ही नोंद कमी करून अर्जदार यांचे नाव मालक सदरी नोंद करून 7/12 च्या इतर हक्कात नियंत्रित व अविभाज्य सत्ता प्रकाराने असा शेरा ठेवणेस नोंद केले असे