सातबारा Watch

← पिंपळगांव खुर्द

Ferfar #4475 · पिंपळगांव खुर्द

कागल, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
185, 254, 259, 543, 556, 561, 568, 573, 574, 578, 580, 587, 590, 592, 597, 620
Talathi
सतिश कौतिक दाभाडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 254,259,620,185,574,568,543,556,580,587,592,590,573.597,561,578 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 636 दि. 30/05/1984 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :-1) शेवंता भाऊसो मगदूम 2) कलावती नागोंडा बेडक्याळे 3) सुवर्णा आण्णासो पाटील 4) सखाराम भाऊसो मगदूम