सातबारा Watch

← कसबा सांगाव

Ferfar #14630 · कसबा सांगाव

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1119
Talathi
संतोष बापूसो भिऊंगडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : रेंदाळ सह. बँक लि. रेंदाळ लिहून घेणार : रावसो आत्माराम घुणके यांनी सर्व्हे क्रमांक : 1119 तपशिल : रावसो व आत्माराम घुणके बाबत विशेष वसुली अधिकारी रेंदाळ सह. बँक लि. रेंदाळ यांचा बोजा र.रु. 38,409/- जप्ती आदेश - 6448 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र./एच.ओ./वसुली/६३/२०२६-२७/४५ दि.२३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.