सातबारा Watch

← कसबा सांगाव

Ferfar #14643 · कसबा सांगाव

कागल, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1448
Talathi
संतोष बापूसो भिऊंगडे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकी सह.बँक लि.हुपरी शाखा हुपरी ता हातकणंगले जि कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण शिवाप्पा क्षीरसागर रा. कसबा सांगाव यांनी दुय्यम निबंधक कागल यांचेकडील दस्त क्रमांक 3805-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1448 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण शिवाप्पा क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : महेश लक्ष्मण क्षीरसागर (कर्जदार) (खाता क्रमांक :- 482) , वैशाली महेश क्षीरसागर (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- ) , शंकुतला लक्ष्मण क्षीरसागर (मान्यता देणार) (खाता क्रमांक :- ) ,