Ferfar #7405 · मौजे सांगाव
कागल, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : श्री दूधगंगा नागरी सह पतसंस्था मर्या मौजे सांगाव
लिहून घेणार : सदर गटाचे विक्री पूर्वीचे खातेदार शिवाजी रामचंद्र पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 1438/अ तपशिल : ता.ग.दुधगंगा नागरी सह.पत संस्था मौ.सांगाव यांचा कर्ज बोजा र.रु. 1,50,000/- - 2203
सर्व्हे क्रमांक : 1438/ब तपशिल : श्री.दुधगंगा नागरी सह.पत संस्था मौ.सांगाव यांचा बोजा र.रु. 1,50,000/- - 2203
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पतसंस्था यांचेकडील पत्र क्र.74/9/2026 दि.18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.