सातबारा Watch

← मौजे सांगाव

Ferfar #7406 · मौजे सांगाव

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
614
Talathi
दिपक बाबासो पाटील
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री हनुमान विकास सेवा संस्था मर्या मौजे सांगाव लिहून घेणार : जयवंत शामराव पाटील व नरेंद्र भीमराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 614 तपशिल : जयवंत - हनुमान सो.बो.रू.1,30,000/- - 2185 नरेंद्र - हनुमान वि.सोसा.रू.1,10,000/- - 2185 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.