Ferfar #7407 · मौजे सांगाव
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 308
- Talathi
- दिपक बाबासो पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : श्री हनुमान विकास सेवा संस्था मर्या मौजे सांगाव
लिहून घेणार : रामचंद्र दौलू तुरंबे
यांनी सर्व्हे क्रमांक : 308 तपशिल : रामचंद्र व अर्जुन तुरंबे बाबत हनुमान विकास सोसा डी. बोजा रक्कम रु. ६००००. - 4785
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.