Ferfar #7408 · मौजे सांगाव
कागल, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 952
- Talathi
- दिपक बाबासो पाटील
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : श्री अर्जुननगर ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्या मौजे सांगावं
लिहून घेणार : संतोष दिनकर पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 952 तपशिल : अर्जुन ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मौ.सांगाव - 3266
यांचा बोजा र.रु. 10000/- - 3266
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्र. 19/2026 दि.11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.