सातबारा Watch

← मौजे सांगाव

Ferfar #7409 · मौजे सांगाव

कागल, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
402
Talathi
दिपक बाबासो पाटील
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री काडसिद्धेश्वर विकास सेवा संस्था मर्या कणेरी लिहून घेणार : वसंत रामचंद्र पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 402 तपशिल : वसंत बाबत श्री काडसिद्धेश्वर सोसा करवीर बोजा रु ३५,०००/- - 4535 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र.18/2026 दि.03/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.